मुख्य बातम्या

व्यावसायिकावर मेहेरनजर? साडेपाच कोटी रुपयांचा दंड अवघा बावीस लाख रुपये केला.

By अतुल दत्तात्रय काळे. खेड तहसील कार्यालयाचा एक नवीन प्रताप समोर आला आहे. तालुक्याच्या तत्कालीन तहसीलदारांनी एका बड्या व्यावसायिकावर मेहेरनजर...

आमदार दिलीपराव वळसे यांचे स्वीय सहाय्यक काळुराम दांगट यांना बेदम मारहाण.

विधानसभेचे माजी अध्यक्ष व आंबेगांव तालुक्याचे आमदार दिलीपराव वळसेपाटील यांचे स्वीय सहाय्यक काळुराम दांगट यांना सात आठ जणांच्या टोळक्याने बेदम...

इनरकॉन पवनउर्जा प्रकल्पात केलेल्या ‘तडजोडी’मुळे सदाहरित पश्चिम घाट उध्वस्त.

By अतुल दत्तात्रय काळे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात म्हणजेच भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याच्या दक्षिण टोकाला सह्याद्रीच्या डोंगररांगात तसेच घाट माथ्यावर निर्माण...

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंची चाकण सभा फ्लाॅप.. शिवसेनेत अस्वस्थता.

By अतुल दत्तात्रय काळे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची नुकतीच चाकण येथे शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार व खासदार शिवाजीराव...

चौदा हज्जार कोट्टी रुपये म्हणजे किती रं~~~ दादां.

By अतुल दत्तात्रय काळे. सोमा ऊर्फ सोअमाजी व गोमा ऊर्फ गोअमाजी हे दोघे अत्यंत जवळचे व जिवलग मित्र आहेत. तसे...

भामा आसखेडच्या बिगर सिंचन आरक्षणामुळे हजारो एकर जमीन सिंचनापासून दुरावली?

By अतुल दत्तात्रय काळे. पुणे व पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिकांसाठी भामा आसखेड धरणाच्या पाण्याचे बिगर सिंचन आरक्षण प्रस्तावित करण्यात...

कचरा गाड्या घेण्याबाबत चाकण नगरपरिषदेकडून जाणीवपूर्वक उशीर.. चौकशीची मागणी.

चाकण नगरपरिषदेकडून कचरा वाहक गाड्या खरेदी करण्यात होत असलेला विलंब अनाकलनीय असून यामागे काहीजणांचा हितसंबंध आडवा येत आहे. तीस एप्रिलपर्यंत...

खासदार आढळराव यांची ‘रक्त सांडले तरी चालेल’ ही भूमिका तालुक्याच्या विकासाला मारक ठरली.

By अतुल दत्तात्रय काळे. एखाद्या प्रकल्पावरुन पूर्णतः वेगवेगळ्या विरोधाभासाच्या भूमिका घेऊन स्वतःचा राजकीय स्वार्थ कसा साधून घ्यायचा? हे शिरुर लोकसभा...

अच्छे दिन सर्वसामान्य जनतेपासून कोसो मैल दूर.

By अतुल दत्तात्रय काळे.. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत...

चाकण नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाला ठोकले टाळे… आठ दिवस कामकाज ठप्प…

चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षानेच नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाला कुलुप लावून कार्यालयच बंद केले. कुलुप लावल्यामुळे पाणीपुरवठा विभागासह लेखा विभागही आठ दिवस...