चाकण नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाला ठोकले टाळे… आठ दिवस कामकाज ठप्प…
चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षानेच नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाला कुलुप लावून कार्यालयच बंद केले. कुलुप लावल्यामुळे पाणीपुरवठा विभागासह लेखा विभागही आठ दिवस...