लेख

आम्ही लिहिलेले विविध लेख.

आई… मला गर्भातच राहू दे गं सुरक्षित…!

द्वारा, अतुल लिलाबाई दत्तात्रय काळे आई,माझ्यासाठी सर्वात सुरक्षित जागाम्हणजे, तुझे गर्भच गंपण याच गर्भावर वासनांध नराधमांच्यानजरा खिळून बसल्यात गं नको...

‘वन्यजीव सप्ताह’चा हेतू कसा साध्य होणार?

द्वारा..... अतुल दत्तात्रय काळे.दरवर्षीच ‘वन्यजीव सप्ताह’ हा मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. जंगलक्षेत्रातील वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित राहून त्यांचे संरक्षण व...

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील मतदार दहशतीच्या छायेत?

द्वारा.. अतुल दत्तात्रय काळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात मतांसाठी काही उमेदवारांकडून त्यांचे बगलबच्चे, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे गावगणंग व सराईत गुन्हेगारांना हाताशी...

एक होते… माळीण..!

द्वारा.. अतुल दत्तात्रय काळे माळीण...  पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या अतिदुर्गम अशा पश्चिम डोंगराळ भागात घोड नदीच्या पाणलोट क्षेत्रात वसलेले चिमुकले...

पर्यटन विकासाच्या नावाखाली भीमाशंकर अभयारण्यालाच ‘सुरुंग’….

By.. अतुल दत्तात्रय काळे. 'महादेव वन' हे पर्यटनस्थळ विकसित करण्याच्या नावाखाली भीमाशंकर अभयारण्यालाच 'सुरूंग' लावण्याचा धक्कादायक प्रकार वन्यजीव विभागाकडून सुरू...